Pages

Menu

Showing posts with label GCC-TBC Examination. Show all posts
Showing posts with label GCC-TBC Examination. Show all posts

Thursday, January 1, 2026

English 50 Typing Practice Passage for Computer Typing Exam | PDF Download

English 50 Typing Passage – Free PDF Download

If you are preparing for English typing practice, typing speed test, or computer typing exams, this post is specially created for you.
Here you will get 50 English typing passages designed to improve your typing speed and accuracy.

These typing passages are useful for:

·         Government & competitive typing exams

·         Daily English typing practice

·         Improving speed and accuracy

·         Beginners as well as advanced typists

Click on the Download Button below to get the English 50 Typing Passage PDF absolutely FREE.

👇

Download Now 

·  Download English 50 Typing Passage PDF free for typing practice. Improve typing speed and accuracy for exams and daily practice.

·  Free English 50 Typing Passage PDF for typing speed test and exam preparation. Perfect for beginners and advanced typists.

·  Get English 50 Typing Passage PDF free. Best for English typing practice, speed improvement and competitive exams.

·  English typing practice made easy. Download 50 English typing passages PDF free to improve speed and accuracy.


Friday, December 19, 2025

Hindi 40 Typing Passage PDF Free Download | Hindi Typing Practice (Typing Exam)

 Hindi 40 Typing Passage – Free Download

जर तुम्ही Hindi Typing Speed Test, Government Exam Typing Practice, किंवा Computer Typing Skill सुधारण्यासाठी शोधत असाल, तर ही पोस्ट तुमच्यासाठी उपयुक्त आहे.
इथे आम्ही Hindi 40 Typing Passage दिले आहेत, जे नियमित सरावासाठी खास तयार केलेले आहेत.

या टायपिंग पॅसेजमध्ये:

·         सोपी आणि परीक्षाभिमुख हिंदी भाषा

·         20 वेगवेगळे टायपिंग पॅसेज

·         Speed आणि Accuracy सुधारण्यासाठी उपयुक्त

·         Beginner आणि Advanced दोघांसाठी योग्य

खाली दिलेल्या Download Button वर क्लिक करून तुम्ही हे Hindi 40 Typing Passage PDF पूर्णपणे Free डाउनलोड करू शकता.

👇

Download Now 


Download Hindi 40 Typing Passage PDF free. Best for Hindi typing practice, speed test and government exam preparation.

Hindi 40 Typing Passage PDF free download for Hindi typing practice. Useful for typing speed, accuracy and competitive exams.

Saturday, December 13, 2025

Hindi 30 Typing Passage PDF Free Download | Hindi Typing Practice (Typing Exam)


Hindi 30 Typing Passage – Free Download

जर तुम्ही Hindi Typing Speed Test, Government Exam Typing Practice, किंवा Computer Typing Skill सुधारण्यासाठी शोधत असाल, तर ही पोस्ट तुमच्यासाठी उपयुक्त आहे.
इथे आम्ही Hindi 30 Typing Passage दिले आहेत, जे नियमित सरावासाठी खास तयार केलेले आहेत.

या टायपिंग पॅसेजमध्ये:

·         सोपी आणि परीक्षाभिमुख हिंदी भाषा

·         20 वेगवेगळे टायपिंग पॅसेज

·         Speed आणि Accuracy सुधारण्यासाठी उपयुक्त

·         Beginner आणि Advanced दोघांसाठी योग्य

खाली दिलेल्या Download Button वर क्लिक करून तुम्ही हे Hindi 30 Typing Passage PDF पूर्णपणे Free डाउनलोड करू शकता.

👇

Download Now 


Download Hindi 30 Typing Passage PDF free. Best for Hindi typing practice, speed test and government exam preparation.

Hindi 30 Typing Passage PDF free download for Hindi typing practice. Useful for typing speed, accuracy and competitive exams.



Monday, November 10, 2025

GCC-TBC December 2026 Exam Format and Mark System (Sub - English, Marathi, Hindi)

 

The December 2026 Exam Format and Mark System of Computer Typing Basic Course :-


GCC-TBC English 30-40
GCC-TBC Marathi 30-40
GCC-TBC Hindi 30-40


(Computer Typing 2026 परीक्षेचे स्वरूप खालील प्रमाणे आहे)


Section Name

Question

Time

Marks

Passing Marks

Question 1

E-mail

5 MIN

5

2

Question 2

Speed

7 MIN

40

16

Question 3

Statement

20 MIN

15

7

Question 4

Letter

30 MIN

15

5

Question 5

25 Objective Question (1 Marks for each question)

25 MIN

25

10

Total

90 MIN

100

40





Step By Step Format :-

1) पहिल्यांदा तुम्हाला तीन मिनिटांचा सराव पॅसेज येईल तो कंपल्सरी टाईप करायचा आहे त्यामध्ये बघायचं आहे की तुमचा Keyboard बरोबर चालतोय का ते Check करा.
(सराव स्पीड पॅसेज ला मार्क नसतात) सराव स्पीड पॅसेज झाल्यावर तुम्हाला Login windows येईल तेव्हा तुम्ही आपल्या User Name and Password ने लॉगिन करून घ्या.

2) Exam Login केल्यानंतर तुम्हाला E-mail चा Section ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला 5 मिनिटांचा वेळ असतो त्याला 5 Mark असतात आणि Minimum 2 तरी मार्क पडावे लागतात पास होण्यासाठी.
E-mail section तुम्ही सबमिट करायचं नाही तो ऑटो सबमिट होतो.
5 मिनिटे पूर्णपणे वेळ घ्यायचा आणि ईमेल टाईप करायचा.

3) E-mail ऑटो सबमिट झाल्यावर लगेच Speed Passage चा Section ओपन होतो. स्पीड पॅसेज चा सेक्शन ओपन झाल्यावर तुम्हाला 30 सेकंदाचा वेळ मिळतो तयारीत राहण्यासाठी. 30 सेकंदाचा वेळ संपला की लगेच तुमचा 7 मिनिटांचा वेळ चालू होतो. Speed Passage ला तुम्हाला 7 मिनिटांचा वेळ असतो आणि त्यामध्ये 40 पैकी तुम्हाला 16 तरी मार्क Minimum पडावे लागतात.

(तुम्ही स्वतःहून Speed Passage सबमिट करू नका Speed Passage पण ऑटो सबमिटच होऊ दे. कारण कधी कधी शेवटच्या क्षणाला तुम्ही सबमिट करता आणि Statement लगेच ओपन होते त्यामुळे Statement चा Section सबमिट होतो आणि डायरेक्ट लेटर ओपन होते याची काळजी नक्की घ्या.)

4) Speed Passage झाल्यानंतर तुम्हाला Statement चा Section ओपन होतो Statement ला तुम्हाला 20 मिनिटाचा वेळ असतो आणि त्यामध्ये तुम्हाला 15 पैकी 7 तरी Minimum मार्क पडावे लागतात.

(Statement Typing तुम्ही 20 मिनिटांमध्ये टाईप करून पूर्णपणे फॉरमॅट करावे आणि मगच सबमिट करावे.)

5) Statement नंतर Letter Typing चा Section ओपन होतोय Letter Typing मध्ये तुम्हाला 30 मिनिटांचा वेळ असतो आणि त्यामध्ये तुम्हाला 15 पैकी 5 तरी मार्क पडावे लागतात Minimum पास होण्यासाठी.

(Letter Typing तुम्ही 30 मिनिटांमध्ये टाईप करून पूर्णपणे फॉरमॅट करावे आणि मगच सबमिट करावे.)

6) Letter Typing चा सेक्शन झाल्यानंतर तुम्हाला MCQ म्हणजे Objective questions ओपन होतात Objective questions हे 25 असतात. या Section साठी तुम्हाला 25 मिनिटांचा वेळ असतो. यामध्ये तुम्हाला 25 पैकी Minimum 10 तरी मार्क पडावे लागतात पास होण्यासाठी.

(Objective questions हे तुम्हाला मराठी इंग्रजी आणि हिंदी या तिन्ही भाषेमध्ये सोडवू शकता.)

TIP :- Total तुम्हाला 100 मार्काचा पेपर असतो आणि 100 पैकी तुम्हाला 40 मार्क तरी पडावे लागतात. आणि 90 मिनिटांचा वेळ तुम्हाला इथं Typing Exam मिळतो.





Sunday, December 8, 2024

GCC-TBC December 2024 Exam Format and Mark System (English, Marathi, Hindi)

 

The December 2024 Exam Format and Mark System of Computer Typing Basic Course :-

GCC-TBC (English,Marathi, Hindi)

(Computer Typing 2024 परीक्षेचे स्वरूप खालील प्रमाणे आहे)





Step By Step Format :-

1) पहिल्यांदा तुम्हाला तीन मिनिटांचा सराव पॅसेज येईल तो कंपल्सरी टाईप करायचा आहे त्यामध्ये बघायचं आहे की तुमचा Keyboard बरोबर चालतोय का ते Check करा.
(सराव स्पीड पॅसेज ला मार्क नसतात) सराव स्पीड पॅसेज झाल्यावर तुम्हाला Login windows येईल तेव्हा तुम्ही आपल्या User Name and Password ने लॉगिन करून घ्या.

2) Exam Login केल्यानंतर तुम्हाला E-mail चा Section ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला 5 मिनिटांचा वेळ असतो त्याला 5 Mark असतात आणि Minimum 2 तरी मार्क पडावे लागतात पास होण्यासाठी.
E-mail section तुम्ही सबमिट करायचं नाही तो ऑटो सबमिट होतो.
5 मिनिटे पूर्णपणे वेळ घ्यायचा आणि ईमेल टाईप करायचा.

3) E-mail ऑटो सबमिट झाल्यावर लगेच Speed Passage चा Section ओपन होतो. Speed Passage ला तुम्हाला 7 मिनिटांचा वेळ असतो आणि त्यामध्ये 40 पैकी तुम्हाला 16 तरी मार्क Minimum पडावे लागतात.

(तुम्ही स्वतःहून Speed Passage सबमिट करू नका Speed Passage पण ऑटो सबमिटच होऊ दे. कारण कधी कधी शेवटच्या क्षणाला तुम्ही सबमिट करता आणि Statement लगेच ओपन होते त्यामुळे Statement चा Section सबमिट होतो आणि डायरेक्ट लेटर ओपन होते याची काळजी नक्की घ्या.)

4) Speed Passage झाल्यानंतर तुम्हाला Statement चा Section ओपन होतो Statement ला तुम्हाला 20 मिनिटाचा वेळ असतो आणि त्यामध्ये तुम्हाला 15 पैकी 7 तरी Minimum मार्क पडावे लागतात.

(Statement Typing तुम्ही 20 मिनिटांमध्ये टाईप करून पूर्णपणे फॉरमॅट करावे आणि मगच सबमिट करावे.)

5) Statement नंतर Letter Typing चा Section ओपन होतोय Letter Typing मध्ये तुम्हाला 30 मिनिटांचा वेळ असतो आणि त्यामध्ये तुम्हाला 15 पैकी 5 तरी मार्क पडावे लागतात Minimum पास होण्यासाठी.

(Letter Typing तुम्ही 30 मिनिटांमध्ये टाईप करून पूर्णपणे फॉरमॅट करावे आणि मगच सबमिट करावे.)

6) Letter Typing चा सेक्शन झाल्यानंतर तुम्हाला MCQ म्हणजे Objective questions ओपन होतात Objective questions हे 25 असतात. या Section साठी तुम्हाला 25 मिनिटांचा वेळ असतो. यामध्ये तुम्हाला 25 पैकी Minimum 10 तरी मार्क पडावे लागतात पास होण्यासाठी.

(Objective questions हे तुम्हाला मराठी इंग्रजी आणि हिंदी या तिन्ही भाषेमध्ये सोडवू शकता.)

TIP :- Total तुम्हाला 100 मार्काचा पेपर असतो आणि 100 पैकी तुम्हाला 40 मार्क तरी पडावे लागतात. आणि 90 मिनिटांचा वेळ तुम्हाला इथं Typing Exam मिळतो.




Wednesday, November 20, 2024

Timetable for the GCC-TBC Examination in December 2024


The Maharashtra State Council of Examination (MSCE) website has the schedule for the December 2024 Government Certificate in Computer Typing Basic Course (GCC-TBC) exam:

A) Timetable for the GCC-TBC Examination in December 2024 :-

1) ENGLISH 30 and ENGLISH 40 :- 9 Dec 2024 to 14 Dec 2024

2) MARATHI and HINDI 30 and 40 :- 18 Dec 2024 to 23 Dec 2024

3) GCC-SSD-CTC (ENG - 50) :- 24 Dec 2024


B) Manual Typing Exam (GCC) (मशीन टायपिंग) :- 14 Dec 2024 to 15 Dec 2024