The December 2025 Exam Format and Mark System of Computer Typing Basic Course :-
GCC-TBC English 30-40
GCC-TBC Marathi 30-40
GCC-TBC Hindi 30-40
(Computer Typing 2025 परीक्षेचे स्वरूप खालील प्रमाणे आहे)
|
Section Name |
Question |
Time |
Marks |
Passing Marks |
|
Question 1 |
E-mail |
5 MIN |
5 |
2 |
|
Question 2 |
Speed |
7 MIN |
40 |
16 |
|
Question 3 |
Statement |
20 MIN |
15 |
7 |
|
Question 4 |
Letter |
30 MIN |
15 |
5 |
|
Question 5 |
25 Objective Question (1
Marks for each question) |
25 MIN |
25 |
10 |
|
Total |
90 MIN |
100 |
40 |
|
Step By Step Format :-
1) पहिल्यांदा तुम्हाला तीन मिनिटांचा सराव पॅसेज येईल तो कंपल्सरी टाईप करायचा आहे त्यामध्ये बघायचं आहे की तुमचा Keyboard बरोबर चालतोय का ते Check करा.
(सराव स्पीड पॅसेज ला मार्क नसतात)
सराव स्पीड पॅसेज झाल्यावर तुम्हाला Login windows येईल तेव्हा तुम्ही आपल्या User Name and Password ने लॉगिन करून घ्या.2) Exam Login केल्यानंतर तुम्हाला E-mail चा Section ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला 5 मिनिटांचा वेळ असतो त्याला 5 Mark असतात आणि Minimum 2 तरी मार्क पडावे लागतात पास होण्यासाठी.
E-mail section तुम्ही सबमिट करायचं नाही तो ऑटो सबमिट होतो.5 मिनिटे पूर्णपणे वेळ घ्यायचा आणि ईमेल टाईप करायचा.
3) E-mail ऑटो सबमिट झाल्यावर लगेच Speed Passage चा Section ओपन होतो. स्पीड पॅसेज चा सेक्शन ओपन झाल्यावर तुम्हाला 30 सेकंदाचा वेळ मिळतो तयारीत राहण्यासाठी. 30 सेकंदाचा वेळ संपला की लगेच तुमचा 7 मिनिटांचा वेळ चालू होतो. Speed Passage ला तुम्हाला 7 मिनिटांचा वेळ असतो आणि त्यामध्ये 40 पैकी तुम्हाला 16 तरी मार्क Minimum पडावे लागतात.
(तुम्ही स्वतःहून Speed Passage सबमिट करू नका Speed Passage पण ऑटो सबमिटच होऊ दे. कारण कधी कधी शेवटच्या क्षणाला तुम्ही सबमिट करता आणि Statement लगेच ओपन होते त्यामुळे Statement चा Section सबमिट होतो आणि डायरेक्ट लेटर ओपन होते याची काळजी नक्की घ्या.)
4) Speed Passage झाल्यानंतर तुम्हाला Statement चा Section ओपन होतो Statement ला तुम्हाला 20 मिनिटाचा वेळ असतो आणि त्यामध्ये तुम्हाला 15 पैकी 7 तरी Minimum मार्क पडावे लागतात.
(Statement Typing तुम्ही 20 मिनिटांमध्ये टाईप करून पूर्णपणे फॉरमॅट करावे आणि मगच सबमिट करावे.)
5) Statement नंतर Letter Typing चा Section ओपन होतोय Letter Typing मध्ये तुम्हाला 30 मिनिटांचा वेळ असतो आणि त्यामध्ये तुम्हाला 15 पैकी 5 तरी मार्क पडावे लागतात Minimum पास होण्यासाठी.
(Letter Typing तुम्ही 30 मिनिटांमध्ये टाईप करून पूर्णपणे फॉरमॅट करावे आणि मगच सबमिट करावे.)
6) Letter Typing चा सेक्शन झाल्यानंतर तुम्हाला MCQ म्हणजे Objective questions ओपन होतात Objective questions हे 25 असतात. या Section साठी तुम्हाला 25 मिनिटांचा वेळ असतो. यामध्ये तुम्हाला 25 पैकी Minimum 10 तरी मार्क पडावे लागतात पास होण्यासाठी.
(Objective questions हे तुम्हाला मराठी इंग्रजी आणि हिंदी या तिन्ही भाषेमध्ये सोडवू शकता.)
TIP :- Total तुम्हाला 100 मार्काचा पेपर असतो आणि 100 पैकी तुम्हाला 40 मार्क तरी पडावे लागतात. आणि 90 मिनिटांचा वेळ तुम्हाला इथं Typing Exam मिळतो.

No comments:
Post a Comment